प्रतिक्रिया

  1. krmrkr

      6 वर्षांपूर्वी

    नाग चावला तेव्हा समोर विवेक सारखा डॉक्टर होता . पाचही नागांना परत पिंजरा बंद केले इतपर्यंत ठीक आहे. पण नंतर आणखी एक नाग हाताळून व्याख्यानासाठी पिंजर्यात बरोबर घेणे नंतर विवेक सारख्याने लेखकाला फिल्म इन्स्टिट्यूच्या दारात वाट पहात ठेवणे हा शुध्द बेजाबदार बावळटपणा आहे. नागदंश झाल्यावर अँटी व्हेनम शिरेतून द्यायला सुरवात करे पर्यंतचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. पुण्यातल्या हॉस्पिटल स्टाफचे वर्तन तसेच चुकीचे होते. निष्काळजीपणे वागून मित्रमंडळींना व नातेवाईकांना जो त्रास दिला या बद्दल यांना सणसणीत दंड ठोठावयास हवा.

  2. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    खूप चॅन. दूरदेशी निघालेलाय माणसाचे खरे वर्णन .

  3. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    सुदंर शब्दात उतरवलंय,



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen