ही कथा खोटी आहे. गांधीजीचे वडील वारले तेंवा त्यंचे लग्न झालेले होते. त्यानी स्वतः आत्मचरित्रात लिहिले आहे कि
' मी वडिलांची सेवा करून बेडरूम मध्ये गेलो. पत्नीचे सुख उपभोगले त्यानंतर दारावर थाप पडली पण मी बाहेर ये इ पर्यंत वडील गेले होते. मी कामवासना आवरू शकलो नाही त्यामुळे वडिलाच्या शेवटच्या क्षणी मी नव्हतो. विनंती की खोट्या कथा छापू नका तो गांधीजींचा अपमान आहे.
वा, खूपच दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी अशी गोष्ट तीही परमपूज्य बापूजी यांनी लिहिलेली. पुनश्च चे मनःपूर्वक धन्यवाद. असा अनमोल 'शब्द ठेवा 'आम्हाला दिल्याबद्दल.
नवीन सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
सभासद होण्यासाठी
सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
Install on your iPhone : tap and then add to homescreen
Install on your iPad : tap and then add to homescreen
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर मग भले ती गांधींनी लिहिलेली असो किंवा नसो
rahul
7 वर्षांपूर्वीकथा खूप चांगली आहे. खूप आवडली
Shivaji gaikwsd
7 वर्षांपूर्वीअक्षय कथा आहे. हि कथा वाचून विचार पूर्वक वर्तन प्रत्येकाने वर्तन केले तर जग तंटा व युद्ध मुक्त होईल .सुख ओसंडून वाहील .अच्छे दिन येतील .
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीही गांधीजींनी लिहिलेली कथा आहे, आत्मकथा नाही.
Mukund Parelkar
7 वर्षांपूर्वीही कथा खोटी आहे. गांधीजीचे वडील वारले तेंवा त्यंचे लग्न झालेले होते. त्यानी स्वतः आत्मचरित्रात लिहिले आहे कि ' मी वडिलांची सेवा करून बेडरूम मध्ये गेलो. पत्नीचे सुख उपभोगले त्यानंतर दारावर थाप पडली पण मी बाहेर ये इ पर्यंत वडील गेले होते. मी कामवासना आवरू शकलो नाही त्यामुळे वडिलाच्या शेवटच्या क्षणी मी नव्हतो. विनंती की खोट्या कथा छापू नका तो गांधीजींचा अपमान आहे.
bookworm
7 वर्षांपूर्वीहृदयस्पर्शी! गांधीजींच्या या कथेने मनाचा ठाव घेतला. निवड एकदम छान!
suresh johari
7 वर्षांपूर्वीकथा खूप चांगली आहे. महात्मा गांधी चा पैलू कळला म्हणून पुनश्चचे आभार .
Prachij
7 वर्षांपूर्वीकथा तर आवडलीच पण वाचनही चांगले झाले आहे. कथनकर्त्याचे नाव कळले नाही.
Prachij
7 वर्षांपूर्वीकथा चांगली आहेच आणि वाचनसुद्धा खिळवून ठेवणारे आहे. कुणी केलेय त्यांचे नाव कळले नाही.
ajitdixit
7 वर्षांपूर्वीNot able to listen. Very good selection of story
mahendranene
7 वर्षांपूर्वीमाझे सत्याचे प्रयोग वगळता म. गांधीजींनी लघुकथा लेखन केल्याचे ऐकिवात नव्हते ते पुनश्च मुळे कळले. कथा खूप आवडली. धन्यवाद टीम पुनश्च!
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीवा, खूपच दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी अशी गोष्ट तीही परमपूज्य बापूजी यांनी लिहिलेली. पुनश्च चे मनःपूर्वक धन्यवाद. असा अनमोल 'शब्द ठेवा 'आम्हाला दिल्याबद्दल.