प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    तुम्हाला app मधून ते करता येत नाही. पण तुम्ही ब्राउजरमधून www.punashcha.com वर जाऊन login करा. मग तुम्हाला सभासद विभागात ती लिंक मिळेल. app मधून थेट प्रवेश मिळायला थोडे दिवस थांबायला लागेल. त्यावर काम सुरू आहे.

  2. Vaishali Chavan

      7 वर्षांपूर्वी

    तम्बी ला subscribe करण्यासाठीची link open होत नाहीये

  3. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    तंबी चा पहिला सशुल्क लेख या रविवारी प्रसिद्ध होईल. यापुढे मग दर रविवारी तंबीचा लेख प्रसिद्ध होईल.

  4. Madhav Joshi

      7 वर्षांपूर्वी

    तंबी दुराई ला मी साधारण दीड तासापूर्वी सब्सक्राइब केले आहे, पण अद्याप ते वाचता येत नाही, वाट पहावी लागेल का? आपल्या उत्तराची व तंबी दुराईचीही?

  5. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    लिंक आहे बघा. . .काही अडचण आली तर सांगा

  6. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    बरोबर आहे. मी बघतो. केलेली आहे. काहीतरी तांत्रिक गडबड दिसत्ये.

  7. जयदीप गोखले

      7 वर्षांपूर्वी

    मी दिलेल्या लिंक वर तंबी दुराई ची विशेष वर्गणी भरायला गेलो, पण तिथे १५० रुपये घेतले जातील असे दिसत आहे. जे आधीच सभासद आहेत त्यांच्यासाठी वेगळी लिंक आहे का? जेथे फक्त विशेष वर्गणी ५० रुपये आकारली जाईल.

  8. aparna kelkar

      7 वर्षांपूर्वी

    नक्की करु



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen