दिल्लीत अर्थमंत्रालयाच्या दारात रुपया दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं उभा होता. देशाची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे? जीडीपी वाढतो म्हणजे नेमकं काय होतं? तो वाढला हे चांगलं झालं की वाईट झालं? परदेशी गुंतवणूक येते ती नेमकी कुठं जाते? अशा अनेक प्रश्नांनी हैराण झालेला सामान्य माणूस रुपयाला शोधत तिथं गेला होता. रुपयाला असं उदासलेलं पाहून त्यानं विचारलं- ‘काय रे असा काय उभा आहेस पडलेल्या चेहऱ्यानं?’ त्यावर भूवया उंचावत रुपयानं विचारलं, ‘तू कोण लागून गेलास टिकोजीराव मला असं विचारायला?’ ‘कोण म्हणजे? मी सामान्य माणूस,ज्याच्या जीवावर हा सगळा कारभार चालतो तोच मी सामान्य माणूस.’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान लेख . आवडला .
Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीकाही प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाल्याचं दिसत आहे पण संपूर्ण प्रमाणात कमी होणे अशक्यच दिसत आहे .
roksha57
7 वर्षांपूर्वीभ्रष्टाचार संपला अस मानन ही भाबड़ेपणाची चरमसीमा झाली, लेख मस्तच आहे.
vhatewar
7 वर्षांपूर्वीबोजेवार साहेबांना राजीव गांधी आवडतो हे कळले , बाकी राजीव गांधींनी ती प्रामाणिकता इतर विषयात दाखविली असती तर .. जसे शाहबनो प्रकरणात , अथवा बोफोर्स प्रकरणात .. असो
seemadighe
7 वर्षांपूर्वीअत्यंत मार्मिक लेख
adityalele55
7 वर्षांपूर्वीहा लेख सद्य परिस्थीची जाणीव करून देतो .पण तरी तंबी दुराईंचे लेख एकांगी वाटून कुठेतरी राजकारणाचा वास येतो . सतत एकाच बाजूवर बोलून विश्वासार्हता कमी होण्याचा संभव आहे. जमल्यास दोन्ही बाजूंपासून समान अंतर ठेवल्यास तुमचं वेगळेपण उठून दिसेल नाहीतर तुमच्यात आणि बाकीच्यांच्यात फरक राहणार नाही . असो , शेवटी निर्णय तुमचा आहे आणि देशात लोकशाही आहे .
[email protected]
7 वर्षांपूर्वीलेख एकांगी असल्याच जाणवते.
sureshjohari
7 वर्षांपूर्वीसत्य परिस्थिती आहे. खूप छान .
asiatic
7 वर्षांपूर्वीआजकालच्या व्हर्च्युअल रिअलिटीच्या जमान्यात अशा भ्रामक गोष्टीच ख-या मानायची व समाधान करून घेण्याची पद्धत रूढ झालीय..त्याला काय करणार?
Suhasthatte
7 वर्षांपूर्वीवस्तुस्थिती मार्मीकपणे अधाेरेखित केली आहे .
Rajrashmi
7 वर्षांपूर्वीसत्य परिस्थिती आहे, तळे राखी तो पाणी चाखी
किरण जोशी
7 वर्षांपूर्वीवर्मावर अचूक बोट ठेवलं आहे तंबींनी....भ्रष्टाचारी मानसिकतेवर आपणा सर्वांनाच औषध घ्यावे लागेल हे खरं.
Siddheshwar
7 वर्षांपूर्वीनामोरुग्णांना तुमचा लेख वाचून घेरी येऊ शकते,सत्य स्वीकारणं महत्वाचे आहे,अचाट आणि पुळचाट दावे करून किती दिवस लोकांना फसवणार आहात? तंबी दुराई आहेच की आसूड उगारायला.हो की नाही?