fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

अंतरंग


अंतरंग
मानवी मन मोठे विलक्षण आहे. एकाच वेळी या मनात काय काय चाललेलं असतं हे सांगणं तसं खूपच अवघड !आपलंच मन कधीकधी आपल्यालाच कोड्यात टाकतं .मनाचा पूर्ण बोध होणे अगदी अशक्य. म्हणून मानसशास्त्रज्ञही मनाला हिमनगाची उपमा देतात.हिमनगजेवढा दिसतो त्याच्या अनेकपट पाण्याखाली असतो तसेच मनही जेवढे ज्ञात त्याच्या अनेक पटीने अज्ञात आहे. मनाचा हा अज्ञात भागच आजच्या तथाकथित मनोविकृतींचे खरे उगमस्थान आणि रोजच्या वर्तनाचे मूळ ! या मनातच विचारांचा सतत प्रवाह सुरू असतो. त्याच बरोबर इच्छा, आकांक्षा,ध्येय,कल्पना आणि भावना यांचेही स्थान मनातच असते.म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात,”देवा,कसं देलं मन असं नाही दुनियात ! आसा कसा रे तू योगी,काय तुझी करामत ! “अशा या करामतीचे -मानवी मनाचे- अंतरंगाचे विविध पैलू उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच -‘अंतरंग ‘

अंतरंग लेखसंग्रह..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu