fbpx

श्रवणीय


श्रवणीय
मौखिक साहित्याची प्रदीर्घ परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच ‘आता श्रवण करा’ असं म्हणण्याची प्रथा पडली. गोष्टी ऐकणे ही आपली मूळ प्रवृत्ती आहे. आता मोबाईल आल्यावर तर प्रवासात असताना, कामे करताना कधीही आपण सहज ऐकू शकतो. रात्री दिवा बंद करुन इअर फोन लावून डोळे मिटले की गोष्टीत शिरु शकतो. त्यासाठीच आहे बहुविधचा हा नवा विभाग- श्रवणीय!

विचार, चिंतन आणि रंजन
काना-मनात करील गुंजन

चला तर
ऐकू आनंदे…या ऐकू आनंदे

श्रवणीय लेखसंग्रह..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu