निवडक सभासदत्व

गेल्या काही वर्षात सोशल मिडीया लेखनाची आणि लेखकांची संख्या खूप वाढली आहे. मात्र दररोज असंख्य उत्तमोत्तम पोस्ट्स आंतरजालावर प्रसिद्ध होतात आणि दुसऱ्या दिवशी हरवून जातात. यातल्या दर्जेदार, रसभरीत, माहितीपूर्ण अश्या पोस्ट्स कायमस्वरूपी जतन व्हाव्यात, आणि पुढे कधीही सर्व वाचकांना एका जागी वाचायला मिळाव्या, या हेतूने बहुविधने ‘ निवडक ‘ ही निःशुल्क कॅटेगरी सुरु केली आहे.

या खेरीज ‘निवडक अग्रलेख’ हे सदर आपण निवडक वर वाचू शकता. यात, दररोज मराठी वृत्तसृष्टीतील अनेक महत्वाच्या वर्तमानपत्रांतील अग्रलेख वाचून, त्या दिवशीचा एक उल्लेखनीय आणि विशेष अग्रलेख निवडून, तो वाचकांसाठी प्रसिद्ध केला जातो.

पण थांबा.. हे पूर्ण वाचा :

  • आपण जर नविनच सभासदत्व पहिल्यांदाच घेत असाल तर सभासदत्व घेताना रजिस्टर (किंवा लॉगीन) व्हावेच लागते व आपल्याला निवडक सभासदत्व मिळतेच. मुद्दाम हे सभासदत्व वेगळे घ्यायची गरज नाही. आपण लॉगीन झाल्यावर आपल्या सभासदत्वाच्या लिस्टमधे आपण घेतलेले सर्व सभासदत्वाचे पर्याय दिसतात. त्यात निवडक देखील दिसते.
  • जर काही कारणास्तव आपल्याला सभासदत्वाच्या लिस्टमधे “निवडक” दिसत नसेल किंवा आपले हे सभादत्व घ्यायचे राहीले असेल तर आपण आपल्या नावा समोरील “प्रोफाइल” लिंक क्लिक करा. तिथे आपल्याला “निवडक” सभासदत्व ऍडऑन करायचा करायचा पर्याय दिसेल.

जर आपल्याला बहुविध.कॉम वर कुठलेही “सशुल्क सभासदत्व नको असेल” व केवळ निवडक लेखच वाचावयाचे असतील तरच सदर लिंकवर क्लिक करून “निवडक” सभासदत्व घ्या. नि:शुल्क सभासदत्व घेण्यासाठी इथे क्लिक करा..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu