fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

प्रज्ञावंताच्या सहवासात…

नरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्राला विचार करायला शिकवले. हा असामान्य प्रतिभावंत, प्रज्ञावंत महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर जवळजवळ पस्तीस वर्षे तेजाने तळपला आणि अकाली अस्ताला गेला. साहित्य, कला, राजकारण, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये सहज व अव्याहत संचार करणारी मूलगामी चिकित्सक बुद्धी नरहर कुरुंदकरांना लाभली होती. कोणताच विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांच्या बुद्धिमत्तेची कक्षा स्तिमित करणारी आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu