अध्यापक ते अधिमित्र - एक प्रवास


अंक : जडण-घडण, जुलै २०२१ सदर : अनुभव ’महाकवि कालिदासांनी एका नाटकात म्हटलं की, सर्वश्रेष्ठ गुरु तोच ज्याला आपल्या विषयाचं पर्याप्त ज्ञान असेलच पण सोबत ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य सुद्धा त्याच्याजवळ असेल. सध्याच्या काळात आपल्यापासून दूर असणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचं कौशल्य खूप महत्त्वाचं आहे.  खर्‍या शिक्षणात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत ज्ञानदानाच्या पद्धतीत अनेकदा बदल होत गेला असला तरी त्याचं उद्दिष्ट मात्र ज्ञानदान करणं हेच आहे किंबहुना तेच असायला हवं. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत आणि ते करावेही लागणार आहेत. मानवी जीवनात काही बदल ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात. पण ‘बदल’ हा निसर्गाचा नियमच आहे. आणि बदलाची क्षमता हाच बुद्धिमत्तेचा मापदंड आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण घडण जुलै २०२१ , शिक्षण
शिक्षण

प्रतिक्रिया

  1. Niranjan Joshi

      4 वर्षांपूर्वी

    Apratim Upakram! Apratim Lekh. Anek Aabhaar



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen