शीर्षकावरून वाटलं असेल ही अमृतांजन बामची जाहिरात आहे. पण अमृतांजनवाले लहान मुलांसाठी ग्राईप मिक्स्चर पण बनवायचे हे आपल्याला ठाऊकही नसेल. तुम्हाला आठवत असेल अमृतांजन ही नाममुद्रा ( brand ) एव्हढी प्रसिद्ध होती की पुण्याला जाताना आपल्याला त्या नावाचा एक पूल लागतो. त्यावर यांची जाहिरात इतकी वर्षं लागली की त्या पुलाचं नावच अमृतांजन पूल असं झालं. गंमत म्हणजे वाहनचालकांना वाहतूककोंडीची 'डोकेदुखी' याच पुलाखालची.
अमृतांजन
मासिकांची उलटता पाने
किरण भिडे
2017-10-02 13:35:37

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 13 तासांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.
natujaya
8 वर्षांपूर्वीThanks.It used to publish from Nasik.Editor:Shri.Worti
kiran bhide
8 वर्षांपूर्वीअमृत नावाचं एक डायजेस्ट निघायचं. त्यातली आहे ही जाहिरात.
natujaya
8 वर्षांपूर्वीLove to know the name of Newspaper/Magazine in which above advertisement was published.