सुलभ हप्त्यात वस्तू


तेव्हा कुठली क्रेडिट कार्ड नव्हती ना फायनान्स कंपन्या. पण माणसाची गरज भागवायला मग अशी खुद्द दुकानच सज्ज व्हायची. शेवटी अडलेल्याची नड भागल्याशी कारण.. :-)



प्रतिक्रिया

  1. DEEPA ELECTRICALS

      4 वर्षांपूर्वी

    त्या काळी ज्यांना ही कल्पना सूचली असावी खरोखर धन्य ते

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    तेव्हाची लोकही पैसे शक्यतो बुडवायची नाहीत. आता बुडवायचे हे ठरवूनच हप्त्यांत वस्तू घेतात.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen