रावळगाव
मासिकांची उलटता पाने
स्मरणरंजन
2021-04-27 16:32:21
वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.
vivek khadilkar
5 वर्षांपूर्वीआमच्या लहानपणीचे एक आवडते चॉकलेट .माझ्या आईचे काका (माझे आजोबा ) महिन्यातून एखाद वेळी आमच्या घरी येत असत. खाकी हाल्फ पॅंट व पांढरा शर्ट असा त्यांचा पोशाख असे.आम्हा सर्व बच्चे कंपनीला एक एक रावळगाव चे चॉकलेट ते नेहेमी देत असत.आज फन्नास/पंचावन वर्षानी सुद्धा जिभेवर त्याची चव रेंगळते आहे.