फार्गो गॅस मॅण्टल


या कंपनीची अन्य बरीच उत्पादने देखील होती.



प्रतिक्रिया

  1. Sandeep Sapkale

      4 वर्षांपूर्वी

    आजोबाच्या किराणा दुकानात एक पेट्रोमैक्स होते. त्याला आम्ही ग्यासबत्ती बोलायचो. रात्रि ग्यासबत्तीचे काम झाल्यावर नवीन मेंटल लावतांना विझवलेल्या शुभ्र मेंटलला अगदी अलगद काढुन आजी मला खायाला द्याची.

  2.   4 वर्षांपूर्वी

    पायधुनी येथे होलसेल मार्केट होते.. २५ मॅण्टलची ही पत्र्याची पेटी बहुउपयोगी होती... पेट्रोमॅक्सच्या बत्त्या चांगला उजेड देत असत...

  3. kn kiran

      4 वर्षांपूर्वी

    आमच्या गल्लीतील भय्या मेंटोल बदलताना जुना फुग्यासारखा मेंतोल अख्खा गिलायचा ते बघणं आवडायचे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen