अॅटलास सायकल


कोणाकडे होती का ही सायकल ? साल १९५९ आलमगीर



प्रतिक्रिया

  1. Shriram Bhide

      3 वर्षांपूर्वी

    सायकलींच्या चकाकत्या हँडलबारच्या खाली एक डायनॅमोवर चालणारा दिवा बसवायची सोय म्हणून एक ब्रॅकेट असते.. ( होय, सायकलला दिवा नसेल किंवा डबलसीट जात असू तर पोलीस चक्क पकडत असत.) त्या ब्रॅकेटवर ऍटलास सालकलीचा A, ह्रर्क्युलिस सायकलीचा H रॅले सायकलीचा swan पंच केलेले असत त्यावरून सायकल समोरूनओळखीत. सायकलींना देखील चॅसीस नंबर असतो बरं!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen