वालचंदनगर इंडस्ट्रीज
मासिकांची उलटता पाने
स्मरणरंजन
2021-06-29 10:00:02
Jagadish Palnitkar
4 वर्षांपूर्वीह्या जुन्या जाहिराती मनोरंजक तर वाटतातच आता वाचायला, पण त्यावेळची राजकीय, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती ह्याच्यावरही प्रकाश टाकतात... उदा. त्यावेळी पुणे जिल्ह्याची हद्द वालचंदनगर पर्यंत होती असं दिसतंय!!