पुस्तक पंढरीचा जानेवारी/फेब्रुवारी १९९२ चा हा पां. ना. कुमठा गौरव विशेषांक . संपादक सदानंद भटकळ. विषय: प्रकाशक व प्रकाशन - काल, आज व उद्या. जे जे प्रकाशन व्यवसायाबद्दलची माहिती मिळवण्यात उत्सुक असतील त्यांनी हा अंक वाचायलाच हवा. ग्रंथसखा वाचनालयातून काही दिवसांच्या बोलीवर आणलेला हा अंक गेले ३ महिने माझ्याचकडे आहे. इतकी छान माहिती आहे त्यात की अख्ख्या अंकाचीच zerox काढावी लागणार आहे. popular प्रकाशनाने या ग्रंथप्रसारासाठी काढलेल्या मासिकाचे बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग नागेश कुमठा ( कुमठाशेठ ) माजी संपादक होते. Google Key Words - Pustak Pandhari, Popular Publocation, Sadanan d Bhatkal, P.N. Kumtha, Kumthasheth, Pandurang Nagesh Kumtha, Details of Publication Industry, Special Issue on Publication Industry ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .