अडचणीतील अपरिहार्यता- दै. लोकसत्ता


निवडक अग्रलेख - दिनांक १२ ऑगस्ट २०१९ रविवारी वर्तमानपत्रांत अग्रलेख नसतात. त्यामुळे आजच्या बहुतेक सर्व मराठी पेपर्समध्ये शनिवारच्या सर्वात महत्वाच्या घटनेवर अग्रलेख आले आहेत. ती घटना म्हणजे अर्थातच सोनिया गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड. लोकसत्ता, लोकमत, सकाळ, प्रहार... इत्यादींनी याच विषयावर आपापले भाष्य केले आहेत. सामना, पुढारी या पेपर्स मध्ये मात्र महापुराच्या अनुषंगाने विषय मांडले आहेत. महाराष्ट्र टाईम्सचा अग्रलेख 'भोंगा' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक करणारा आहे. 'दिव्य मराठी' चा रोजचा अग्रलेख जेमतेम ४००-५०० शब्दांचाच असतो, आणि आज सोमवारी तर अग्रलेखाला सुट्टीच असते. तरुण भारत आणि पुण्यनगरी या वर्तमानपत्रांचा बहुदा हा गैरसमज असावा की जर आपण सकाळीच ई- आवृत्ती प्रसिद्ध केली तर, आपला छापील पेपर लोक वाचणार नाहीत. पण या दोन्हीचे वाचकवर्ग वेगळे असतात, हे जेव्हा त्यांना उमगेल तेव्हा कदाचित त्यांचा ई पेपर सकाळी उपलब्ध होईल. असो. आजचा 'निवडक अग्रलेख' लोकसत्ताचा. सोनिया गांधी हाच विषय असला तरी त्यांची निवड कशी अपरिहार्य आणि आवश्यक आहे याचे वर्णन करणारा. खालील लिंकवर क्लिक करून हा लेख वाचता येईल. https://www.loksatta.com/agralekh-news/sonia-gandhi-interim-congress-president-mpg-94-1948728/ दैनिक लोकसत्ता, संपादक - श्री. गिरीश कुबेर  ********** हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , लोकसत्ता , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Dilip

      6 वर्षांपूर्वी

    Very good



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen