fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २६मराठीभाषा ८१ – संख्या/ अल्पसंख्याक/ बहुसंख्याक

संख्या= सम् + ख्या = एकत्र सांगणे, मोजणे, त्यावरून अंक मोजण्याचे साधन

अल्पसंख्याक/ बहुसंख्याक = अल्प/ बहु+ संख्या + क= जे संख्येने कमी (अल्प) किंवा जास्त (बहु) आहे ते

यात ‘क’ हा प्रत्यय आहे , ‘अंक’ नाही. त्यामुळे अल्पसंख्यांक / बहुसंख्यांक लिहिणे बरोबर नाही. ‘क’ हा प्रत्यय गुणदर्शक किंवा वैशिष्ट्यदर्शक आहे – जसे , भेदक, मोहक.

तसेच, अल्पसंख्याक / बहुसंख्याक ही विशेषणे जेव्हा नाम म्हणून वापरली जातात तेव्हा त्यांचे प्रथम समान्यरुप होते आणि मग -अल्पसंख्याकांना किंवा बहुसंख्याकांसाठी अशी रूपे होतात. यात ‘ख्या’ वर अनुस्वार देऊ नये. म्हणजेच, अल्पसंख्यांकांना/ बहुसंख्यांकांसाठी हे चुकीचे लिखाण आहे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu