fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

अटी नको; शेपट्या हलवा – दै. मुंबई तरुण भारत

निवडक अग्रलेख – २ सप्टेंबर २०१९

***********

श्री गजाननाचे स्वागत करतानाच, प्रहारचा ११ कलमी अग्रलेख गणपती बाप्पाकडे विविध वरदानांची मागणी करतोय. आणि या कलमांत गेल्या कित्येक दशकांत फरक पडलेला नाही, हे नक्की. :) https://bit.ly/2wer9pE

मंदीचे सावट, बँक घोटाळ्यांची तेजी, महाराष्ट्रात एकाच वेळी पडलेला ओला आणि कोरडा दुष्काळ, या सर्व संकटांतून गणपतीनेचं आता सावरावे, असे भावनिक आवाहन करणारा अग्रलेख सामना चा. https://bit.ly/2zGkIgv

लोकमतचा अग्रलेख सुद्धा याच पार्श्वभूमीवर गजाननाकडे बुद्धी आणि विवेकाचं वरदान मागतोय. https://bit.ly/34gxeBF

गणपतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि त्याहूनही अधिक राजकीय आढावा घेणारा अग्रलेख वाचा बेळगाव तरुण भारत चा https://bit.ly/2ZD2USm

लिओ टॉलस्टॉयची ‘वॉर अँड पीस’ कादंबरी, जिचा न्यायमुर्तींनी उल्लेख केला नसताना, त्यावरून गदारोळ माजवणारे तथाकथित बुद्धिवंत; आणि चोवीस तासांत सत्य बाहेर आल्यावर तोंडघशी पडलेले हे शहाजोगे. या मान्यवर लोकांची ही अवस्था का झाली, याचे उत्तम विश्लेषण करणारा अग्रलेख, पुढारीचा. https://bit.ly/2NLPwEW

सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा एक मोठं निर्णय नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. त्याचे स्वागत करतानाच, तो किती अपुरा आणि तुटपुंजा उपाय आहे, याचे सकारण विश्लेषण करणारा अग्रलेख अर्थातच लोकसत्ताचा. https://bit.ly/2LpBtSV

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

  1. लेख आटोपशीर पण नेमका लिहिला आहे.

  2. लेख आवडला.सडेतोड आणि रोखठोक.

    1. धन्यवाद

Leave a Reply

Close Menu