महत्वाची सूचना

नमस्कार. १० डिसेंबर रोजी मी एक पोस्ट टाकली होती ज्यात इमेल नोटिफिकेशन बंद असून त्यावर काम सुरु आहे असा उल्लेख केला होता. त्यानुसार ती अडचण दूर झाली असून पुन्हा नोटिफिकेशन सेवा सुरु झाली आहे. जे वाचक app download न करता मेल आल्यावरच लेख वाचीत होते, ते या मधल्या काळात लेख वाचू शकले नसतील. त्याबद्दल दिलगीर आहे. पण यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला आहे. 

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

Close Menu