आणि म्हणूनच, त्या सर्कशीच्या तंबूत जेव्हा महात्माजींच्या हत्येची बातमी ऐकली तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. तिचा चार महिन्यांपूर्वी घडलेला असा अकल्पित मृत्यू आठवला....आम्हा भावंडांना आलेले अचानक पोरकेपण आठवले नि का कुणास ठाऊक, गांधीजी गेले म्हणजे आपण पुन्हा पोरके झालो अशी एक विलक्षण व्याकुळ करणारी वेदना उरात दाटून आली आणि रडू कोसळले....
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .