छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३


मला वाटतं एकूण मी दोनशेच्या आसपास गाणी गायले असावे व माझं भाग्य म्हणजे नौशाद, सज्जाद, एस.डी. पासून अनेकविध संगीतकारांकडे गाण्याची संधी मला मिळाली. इतकी कमी गाणी गाऊनही किमान २५ संगीतकारांकडे गाणारी सुरैया ही एकमेव गायिका असावी बहुदा. प्रत्येक संगीतकाराचा व त्याच्या गाण्यांचा उल्लेखही मला शक्य नाही.  गाणी 'माझी' असली तरी त्यातील अनेक गाणी मी स्वतःच विसरले आहे. त्यांच्या तबकड्याही माझ्याकडे नाहीत आणि मुखड्यांच्या पलिकडे ती मला आठवतही नाही. माझी अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘बडी बहन’, ‘प्यार की जीत’ , ‘अनमोल घडी’ , ‘दिल्लगी’ या चित्रपटामधील गाण्यांनी तर इतिहास निर्माण केला. मात्र ही सर्वच गाणी मला आवडतात,असं मी म्हणू शकत नाही. कारण ती ऐकतांना मला माझ्या चुका जाणवतात. अनेक जागा खटकतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    सरळ आणि प्रामाणिक स्वभाव ही सुरैयाच वैशिष्ठ!

  2. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खुपच वाचनीय

  3. Chandol Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वा! खुपच वाचनीय लेख.

  4. Chandol Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वा! खुपच वाचनीय लेख.

  5. Chandol Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वा! खुपच वाचनीय लेख.

  6. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    संवेदनशील लेखन,

  7. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    great going...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen