अंक : ललित, दिवाळी अंकः १९६४
ग.ल. ठोकळांचे नाव ग्रामीण कवितांशी जोडले गेले आहे. ग्रामीण कवितांचा पदर धरुन ते पुस्तक प्रकाशनाच्या व्यवहारात कसे उतरले त्याची बहारदार हकीकत त्यांनी या लेखात लिहिली आहे. ५७ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना मौज वाटते आणि खंतही दाटून येते. पुस्तकांचा व्यवहार आज एवढा सोपा, सरळ, विश्वासाचा आणि फायद्याचाही राहिलेला नाही हे वास्तव अस्वस्थ करते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Amol Patil
4 वर्षांपूर्वीखुपच छान आत्मचरित्र पर लेखन. याने नवोदितांचा उत्साह नक्कीच वाढेल...
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीजुन्या साहित्यिकांच्या गोड आठवणी.
Subhash Naik
4 वर्षांपूर्वीलेखक ग. ल. ठोकळ यांना मी माझ्या शाळकरी वयात त्यांच्या पुण्यातील टिळक रोडवरील 'कोंदण' बंगल्यात जाऊन अनेकदा भेटलो आहे. त्यांच्या लेखनाविषयी कुतूहल वाटत असे. पाठ्यपुस्तकात त्यांचा धडा होता. हे आत्मकथनपर लेखन मात्र मी प्रथमच वाचले. - सुभाष नाईक, पुणे 9158911450
Medha Vaidya
4 वर्षांपूर्वीतेंव्हापण वर्तमान पत्रात जाहिरात देत आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून मौज वाटली। माहीत नव्हती ही कथा। चांगला अनुभव बहुविध मुळे वाचायला मिळाला।
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीमहत्वाचे हे की त्याकाळी फक्त वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन एवढा प्रतिसाद मिळाला. तसेच कॉलेजकुमाराकडून एवढा चांगला उपक्रम राबविला गेला हे मोठंच साध्य होतं
Abhay Bapat
4 वर्षांपूर्वीसुगीबद्दल आधीही वाचले होते पण ते पुस्तक वाचनालयातही आता उपलबध नाही.