निरुत्साही करण्याबाबत हातखंडा असणाऱ्या संपादकांची महाराष्ट्रात कमी नाही. उदंड आहेत. तो मातीचा गुण आहे. काही अकलेचं मुद्दाम तयार करावं तर संपादकांची कुवत तोकडी पडते. सध्या व्यंगचित्र हा विषय महाराष्ट्रात तरी काही कक्षेपर्यंतच राबवला जातो. २"x३" चौकटीत चित्र छापलं म्हणजे संपादकाच्या व तेणेकरोन वाचकांच्याही डोक्यावरून पाणी गेले. मोठं पानभर चित्र काढावं तर संपादकावर ब्लॉकचा खर्च आला. मासिक चालविणं, त्याचा खप टिकविणं हाच मोठा जिकिरीचा मामला असल्यानं आमच्या श्रमांना तेवढीच किंमत. त्याहून नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .