अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१
मारुतीनें एक कुबडी काऊंटरला टेकवून ठेवली, व खिशांतून पैसे काढून तो सावकाश मोजून देऊ लागला. बापूनें दांत घट्ट दाबून धरले. सातला पांच मिनिटें होती…त्याने मारुतीच्या हातांतून पैसे जवळजवळ हिसकावून घेतले, व तो मारुती जाण्याची वाट पाहूं लागला. मारुतीनें सावकाश कुबडी घेतली, व त्याला सलाम करून तो हळूहळू पायऱ्या उतरूं लागला. त्याचा सावकाशपणा पाहून त्याच्या खाकी चड्डीवर लाथ मारून त्याला पिटळावें असें बापूला अधीरपणें वाटू लागलें. तो वळून गेल्यावर बापूनें खुर्दा पुंडलीकजीपुढे ठेवला, व तीन बोटें हलवली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .