अस्तित्वांत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्ही माझ्याभोवती गुंफल्यात. तुमच्या कल्पनाचं वारं सोसाट सुटलं होतं. अनेकांच्या दृष्टींतून अनेक प्रकारांनी रंगवला गेलों मी. कोण मला बेफिकीर समजत होता, तर कोण बदफैली. कोणाला मी कलाकार वाटलों, तर कोणी मला भंपक म्हटलं, कोणी उघड तोंडावर बोलले तर कोणी अप्रत्यक्ष. एकूण सर्वांच्याच दृष्टिकोनांतून माणसांतून उठलेला माणूस होतों मी. आजपर्यंत तुम्ही जे माझ्याविषयीं बरळलांत तें सारं खरं होतं का ? कधींतरी माझ्या मनाचा हळुवारपणं विचार केलांत का ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Varsha Halabe
2 वर्षांपूर्वीMasta lekh aahe. pudhchya bhagachya pratikshet...