पूर्वार्ध - संस्कार आणि परंपरेची लक्ष्मणरेषा मानणारे पुरुषोत्तम लक्ष्मण

पुनश्च    वि. ग. कानिटकर    2023-08-19 10:00:02   

आपल्या लेखनाची असंख्य वाचकांनी वाट पाहावी, असे भाग्य फक्त विनोदी लेखकांच्याच वाट्याला येते. श्री. व्यंकटेश माडगूळकरांचेच पाहा! त्यांनी रंगवलेली ‘रामा मैलकुली’, ‘वेडा बकस’, ‘उफराटा धोंडिबा’, ‘झेल्या’ यांसारखी अविस्मरणीय पात्रे आण ‘विटा काका’ किंवा ‘दादा’ यासारखी व्यक्तिचित्रे वाचकांचे काळीजच पकडतात. असे असूनही माडगूळकरच एकदा गमतीने सांगत होते—“एक वर्षी मी दिवाळी अंकांत कुठेही लिहिले नाही. मला वाटले, चार-दोन वाचकांची तरी विचारणा येईल! पण छेःहो—कुण्णीही एवढी तसदी घेतली नाही!!” परंतु पु.ल. देशपांडे हे नाव यंदा दिवाळी अंकांत दिसले नाही, म्हणून हळहळणारे वाचक अनेकांनी अगदी डोळा पाहिले. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Rajendra Daga

      12 महिन्यांपूर्वी

    अप्रतिम उत्तम लेख उत्कंठा वर्धक

  2. Ashok Nandkar

      12 महिन्यांपूर्वी

    अप्रतिम लेखआहे! धन्यवाद!!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen