गांधींजींच्या चरित्राला टिळकांची प्रस्तावना - पूर्वार्ध


महात्मा गांधी यांचें नांव हिंदुस्तानांत कोणास माहिती नाहीं असें नाहीं अर्थात् त्यांच्या बद्दल थोडीबहुत माहिती करून घेण्याची इच्छाहि सर्व लोकांस झालेली आहे असें म्हटलें तरी चालेल. परंतु ही इच्छा पूर्ण होण्यास मराठी भाषेंत आजपर्यंत कोणताच ग्रंथ झालेला नव्हता. ती उणीव सौ. अवंतिकाबाई यांनी प्रस्तुतचा सोपा ग्रंथ लिहून भरून काढली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करितों. सौ. अवंतिकाबाई म्हणतात त्या प्रमाणें महात्मा गांधी यांचें चरित्र अद्याप वाढतें आहे. आणि ह्याच विषयावर नवा ग्रंथ लिहिणारास दर वर्षी नवीन माहिती मिळण्यासारखी आहे. म्हणून हल्लींच्या ग्रंथानें पुढील लेखकांस कोणत्याहि प्रकारचा अडथळा न येतां उलट त्या कार्याची प्रस्तावना करून ह्या कट्ट्या देशभक्ताच्या चरित्राची महाराष्ट्र वाचकांस ओळख करून देण्याची कामगिरी बजावल्याचें श्रेय मात्र सौ. अवंतिकाबाईस मिळणार आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रासंगिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen