महाराष्ट्रातील डाव्या उजव्यांचे राजकारण - भाग तिसरा


यानंतर समाजवादी, प्रजासमाजवादी, त्यांतून परत फुटलेले नवे समाजवादी, कम्युनिस्ट, हिंदुत्वनिष्ठ, जनसंघवादी या सर्वांनीं नुसतें विघ्नसंतोषी, विध्वंसी व मोडतोडीचें राजकारणच केलें. काँग्रेसचें पुकारलेलें धोरण नियंत्रित भांडवलशाहीला समाजवादाच्या दिशेनें खेचण्याचें होतें. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये थोडेसे मतलबी भांडवलदार आणि बाकी सर्व प्रचंड विचारशून्य पुढारी व अनुयायी असाच गळाठा राहिला. भाषिक राज्याची चळवळ १९५५ सालीं जोमदारपणें सुरू होण्यापूर्वीची महाराष्ट्र काँग्रेस ही पुष्कळ अंशानें गुजराती पुढा-यांच्या तंत्रानें चालणारीच होती. गुजराती पुढारी विशेष प्रकारें गुजरातच्या हिताकडे दृष्टि ठेवून त्या वेळच्या त्रिभाषिक मुंबई राज्याचें राजकारण चालवीत होते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



राजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen