अंक – किर्लोस्कर खबर, जानेवारी १९२५
हिंदुस्थानच्या दारिद्याविषयी बोलतांना ते ह्मणतात:-
आह्मी स्वत:च्या अनुभवानें सांगतों कीं दिवसेंदिवस हिंदुस्थान गरीब होत आहे. “लोक आज गरीब असले तर पूर्वी ते फारच गरीब होते” असे ह्मणून चालावयाचे नाहीं. प्रश्न असा आहे कीं, जी राज्यव्यवस्था अत्युचम ह्मणून सर्व जगभर अभिमानाने सांगण्यांत येते अशा इंग्रजी सत्तेखालीं दीडशे वर्षांनंतर लोक दरिद्री का असावेत?"
देशाच्या उद्योगधंद्याच्या बाबतीत पहाणी करण्याकरितां ह्मणून नेमलेल्या हाऊंड कमिशनवर त्यांची नेमणूक झाली होती. कमिशनच्या सभासदांचे मत त्यांच्या मताहून भिन्न पडल्यामुळे त्यांनी आपली भिन्नमत पत्रिका रिपोर्टास जोडली ती अत्यंत वाचनीय आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .