जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट

महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद‍्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर …?

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. डोळ्यात अंजन

  2. upaukta mahiti milalai ddhanywad Uday Karveji

  3. एकदा एका सहकारयाला मद्यपाशातून बाहेर काढण्यासाठी मी व माझा मित्र जामीन राहिलो.ना त्याचा मद्यपाश् सुटला , ना आमचा जामीनपाश.

  4. अतिशय उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आहे. आभार.

Leave a Reply

Close Menu