मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळ एकदा फेरफटका मारा आणि त्या चौकाचे माहात्म्य जाणून घेण्याच प्रयत्न करा.आचार्य अत्रेसाहेबांनी मोरारजी यांच्यावर तेव्हा तसे का लिहिले याचे उत्तर लगेच मिळेल.
----अरुण दत्तू बांदेकर ,मुंबई.
मोररजींना मराठी महाराष्ट्राबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निष्ठुरपणे दडपण्याचा प्रयत्न केला. तरी अत्रे आणि महाराष्ट्रवादी मंडळी त्यांना पुरून उरली! आज महाराष्ट्राविषयी प्रचंड तळमळ असणारे अत्रें सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडत नाही! बाकी या लेखातून अत्रेंचे लेखनकौशल्य आणि विनोदबुद्धी यांची पुन्हा नव्याने प्रचिती आली!
नवीन सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
सभासद होण्यासाठी
सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
Install on your iPhone : tap and then add to homescreen
Install on your iPad : tap and then add to homescreen
atmaram jagdale
5 वर्षांपूर्वीमस्त फिरकी घेतलीय .
अरुण दत्तू बांदेकर
6 वर्षांपूर्वीमुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळ एकदा फेरफटका मारा आणि त्या चौकाचे माहात्म्य जाणून घेण्याच प्रयत्न करा.आचार्य अत्रेसाहेबांनी मोरारजी यांच्यावर तेव्हा तसे का लिहिले याचे उत्तर लगेच मिळेल. ----अरुण दत्तू बांदेकर ,मुंबई.
rohanjagtap
7 वर्षांपूर्वीमोररजींना मराठी महाराष्ट्राबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निष्ठुरपणे दडपण्याचा प्रयत्न केला. तरी अत्रे आणि महाराष्ट्रवादी मंडळी त्यांना पुरून उरली! आज महाराष्ट्राविषयी प्रचंड तळमळ असणारे अत्रें सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडत नाही! बाकी या लेखातून अत्रेंचे लेखनकौशल्य आणि विनोदबुद्धी यांची पुन्हा नव्याने प्रचिती आली!
ssal
8 वर्षांपूर्वीअजुन वाचायची इच्छा आहे.
hpkher
8 वर्षांपूर्वीमोरारजीनि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते तेंव्हा प्रचंड अप्रिय होते. तथापि असा लेख अत्रे च लिहू शकतात.
Anil95
8 वर्षांपूर्वीमस्त.
rajashreejoshi
8 वर्षांपूर्वीलेख म्हणून छान पण मोरारजी यांच्यावर लिहिले ते फारसे पटले नाही
shilpa1952
8 वर्षांपूर्वीएक विनोदी लेख म्हणून आवडला पण मोरारजी देसाई बद्दल असे लिहिले ते नाही आवडलं अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे
Vijaykumar Kadam
8 वर्षांपूर्वीApratim sudhanva
mdurugkar
8 वर्षांपूर्वीछानच की..... जुने ते मस्तच ना ।
Vasant y Gadre
8 वर्षांपूर्वीअप्रतीम लेख