शैशवास जपणे

अंक: निवडक कालनिर्णय

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा कवींचा बाणा असतो, असं कुठल्याशा कवीनंच म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तो फक्त कवींचाच नव्हे तर तुम्हाआम्हां सर्वजणांचाच बाणा असतो. आता व्यवहारात हे शैशव जपणं आपल्याला ‘प्रॅक्टिकली’ शक्य होत नाही, तो भाग वेगळा. पण तसं ते कवींना तरी कुठं जमतं? कवीसंमेलनानंतर किंवा शासकीय पारितोषिकांच्या जत्रेनंतर रांगा लावून टीएडीए आणि मानधन वसूल करताना कवींना तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? मोठं मनोरम दृश्य असतं ते! फक्त अशा वसुलीच्याच वेळी नव्हे तर अगदी कविता लिहितानासुद्धा (‘या कवितेला संमेलनात किती टाळ्या पडतील बरं’) अशी चोख हिशोबी वृत्ती धारण करणारे कवी तसे बऱ्याचदा ‘प्रौढ’ व्यवहार करतानाच आढळतात.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply