खालील फॉर्म भरून सभासदत्वाची प्रक्रीया पूर्ण करा. फॉर्मवर सोपा username/password निवडा. युजरनेम मधे फक्त इंग्रजी अक्षरे, आकडे, स्पेस आणि _ वापरू शकता. शक्यतो आपले नाव हाच आपला युजरनेम ठेवा म्हणजे लक्षात ठेवावा लागत नाही. उदा. “vinay samant” किंवा “kiran bhide”. आपण निवडलेला युजरनेम ‘उपलब्ध असेल तरच’ तसा मेसेज आपल्याला हिरव्या रंगात दिसेल. जर लाल रंगात मेसेज दिसत असेल तर काहीतरी चूक झाली असणार. पासवर्ड सहज लक्षात राहील असा निवडा. आपली जन्मतारीख देखील पासवर्ड ठेवता येते. उदा. 20121979. एकाहून अधिक अकाऊंट बनवायचा प्रयत्न करू नका. भविष्यात ह्याच अकाउंटवर इतर सभासदत्व टॉपअप करता येतील.


Close Menu