फोटो

श्रवणीय    अज्ञात    2021-09-13 16:00:03   

प्रतिक्रिया

  1. hemant marathe

      4 वर्षांपूर्वी

    प्रत्येक पिढीत फरक हा असतोच. प्रत्येक पुढच्या पिढीला मागणी पिढी मागासलेली वाटते.

  2. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    ठिक वाटला .

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम कथा आहे

  4. ajitpatankar

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम कथा.. घरात असलेल्या फोटोंवरून कुटुंबाच्या विचारांचा अंदाज नक्की येतो.. फार पूर्वी दूरदर्शनवर एका कथेचे नाट्यरुपांतर पहिले होते.. शहरात दंगल चालू असताना, एक तरुणी एका घरात आसरा मागते.. त्या घरात चार तरुण मुले राहात असतात.. तणाव थोडा कमी झाल्यावर ती मुलगी जाऊ लागते.. तेव्हा एकजण विचारतो.. “आम्ही चार तरुण ह्या घरात आहोत, भीती नाही वाटली ?” ती म्हणाली, “इमारतीत शिरताना मी खिडकीतून या घरातील भिंतीवर एक मोठी फ्रेम पाहिली.. त्यात छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देण्याचा प्रसंग चितारला आहे”.. “ती फ्रेम पाहून माझी खात्री झाली, की या घरात मी सुरक्षित आहे”..

  5. shripad

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम कथा आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen