fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

एम.टी.डी. सी. ची सर्वात जुनी जाहिरात

ही महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंडळाची जाहिरात बघा. यात महाबळेश्वर, भंडारदरा, माथेरान आणि चिखलदरा यांची माहिती आहे. शिवाय पन्हाळा व कार्ला यांचाही उल्लेख आहे. पुढच्या काळात एम.टी.डी. सी. च्या या ठिकाणांना किती जबरदस्त प्रतिसाद मिळाला ते सर्वश्रुत आहे. तरी या जाहिरातीत सुप्रसिद्ध गणपतीपुळे चा नामोल्लेख नाही. तिथले रेस्ट हाउस बहुदा नंतर बांधले असावे.

अंक- वीणा, १९६०

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा. आणि व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट्स मिळवण्यासाठी 9833848849 या क्रमांकावर फक्त Hi असा व्हॉट्सअॅप मेसेज करा.

 

 

Leave a Reply

Close Menu