प्रतिक्रिया

  1. MADHAVIMD

      5 वर्षांपूर्वी

    वा,बुध्दिमान जांभेकरांचीआओळख झाली

  2. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लेख . लेखन काळ कोणता ते कळले नाही . जांभेकरांवरील नकारात्मक टीका ही त्यांचे इंग्रज अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळीकीमुळे केलेली असावी असा अंदाज आहे . एखादया व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्यात इतर हितसंबंध घुसडणे ही गोष्ट आधुनिक नसून खूप जुनी आहे ह्याची खात्री पटली व गंमत वाटली

  3. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    सर माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही. असता तर मी तुम्हाला फोन केला असता. कृपया मला फोन करा. नंबर 9152255235 हा आहे.

  4. Awdhoot Parelkar

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम उपक्रम ! पण या क्षेत्रात मी निरक्षर असल्याने लॉगिन अजून जमत नाही.

  5. manisha.kale

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय दुर्मिळ व महत्वपूर्ण माहिती मिळाली. अशा अनेक दिग्गज विद्वान लोकांना टिकेचे धनी व्हावे लागले आणी त्यांचा मोठेपणा तेव्हा आणि आजही सर्वमान्य झाला नाही हे आपले दुर्दैव .लेख खूपच माहितीपूर्ण आणि छान.

  6. charushende

      7 वर्षांपूर्वी

    Balshastryanvishyichi atishay durmil v titikich udbodhak mahiti upalabdh karun dilyabaddal dhanyavad. Uttam lekh.

  7. Meenalogale

      7 वर्षांपूर्वी

    लेख खूपच माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे.इतक्या वेगवेगळ्या विषयांत नैपुण्य मिळवून प्रभावी अध्यापन करणे,अध्यापक तयार करणे ही अचाट कामे एकात व्यक्तीने करून त्याला मान्यता पण मिळणे हे फारच अपूर्वाईचे आहे.

  8. vasantdeshpande

      7 वर्षांपूर्वी

    धन्यवाद. आद्द्यगुरु जांभेकरशास्त्रींबद्दल अनेक तपशील नव्याने कळले. त्याचबरोबर. क्षुद्रमनोवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्यावर केलेली टीका वाचताना ''ऐसा तो गुण कोणता, खलजनी नाहीच जो निंदिला'' याचा प्रत्यय आला. अध्यापक शिक्षणाचा शास्त्रीबोवांशी असलेला संबंध वाचून विशेष आनंद झाला. त्याचबरोबर एका विचाराने विषण्णता आली. आभाळाएवढे कर्तृत्व असणारी त्या काळातली अनेक माणसे अल्पायुषी असल्याचे जाणवते आणि मन खिन्न होते.

  9. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    बाळशास्त्री जांभेकरांबद्दल थोडीशी माहिती होती, पण या लेखामुळे त्यात चांगलीच भर पडली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen