‘प्रचार संपला. तुम्ही येणार का पत्रकार परिषदेला?’ ‘नको बा.’ ‘अहो चला ना, पाच वर्ष सगळे वाट बघताहेत. वाटल्यास आपण प्रश्न वाटून घेऊ, आणि आळीपाळीनं बोलू. एकाला तुम्ही उत्तर द्या, एकाला मी देतो.’ ‘नको बा. मी दिसलो तर सगळे लोक मलाच प्रश्न विचारतील.’ ‘नाही हो, तसं नाही होणार. मी सांगतो ना त्यांना. आपलं ऐकतात ते लोक.’ ‘नको बा. असं समोरासमोर नको. स्टुडिओत बरं असतं. कागद असतात आपल्यासमोर, मध्ये ब्रेक घेता येतो. काही चुकीचं बोललं तर मागाहून एडिट करता येतं. मी नाही येणार पत्रकार परिषदेला. तू जा एकटाच.’ ‘पण मी म्हणतो, सारखं सारखं मीच का जायचं? कधीतरी तुम्ही पण जा ना.’ ‘नको बा. तूच जा. ‘अहो मला ते सारखे विचारतात, तुम्ही का येत नाही म्हणून. चला ना...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीमनातील कल्पना भन्नाट .?
asmitaphadke
6 वर्षांपूर्वीMastch !! As useful !!!!
NitinPardeshi
6 वर्षांपूर्वीमस्तच
Aaidada
6 वर्षांपूर्वीखुप दिवसांनी आपलीच "मन की बात" वाचून मजा वाटली ??