तीन ठोकळे आणि एक सर्वज्ञ


टीव्ही वाहिन्यांवरील चर्चा हा सध्याचा सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम असतो. प्रणव मुखर्जी नागपुरात संघाच्या व्यासपीठावर गेले असताना एका वाहिनीवर झालेल्या चर्चेचा हा वृत्तांत. तो जर खरा वाटला तर तो खराच आहे असं खुशाल समजायला अजिबात हरकत नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रणव मुखर्जींचं अपहरण करून त्यांना संघाच्या व्यासपीठावर नेलं त्या आधी, त्यानंतर आणि त्या दरम्यान मराठी वृत्त वाहिन्यांवर राजकीय ठोकळे आणि विश्लेषक ठोकळे बसवून त्यांच्यात सतत चर्चा घडवून आणल्या गेल्या. नागपुरात कार्यक्रम सुरू असताना, एका वाहिनीवर झालेल्या अशाच एका चर्चेत सर्वज्ञ अँकरने विचारलेले प्रश्न आणि विविध पक्षीय ठोकळ्यांनी दिलेली ही उत्तरे-

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपरोध

प्रतिक्रिया

  1. Preeti Bakshi

      4 वर्षांपूर्वी

    टीव्ही वर ज्या पद्धतीने चर्चा होतात, अगदी तशीच !????

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  3. shubhadabodas

      7 वर्षांपूर्वी

    मी सभासद आहे

  4. shubhadabodas

      7 वर्षांपूर्वी

    मी हा लेख वाचू का शकले नाही?

  5. mahendranene

      7 वर्षांपूर्वी

    तंबी दुराई....सलाम!

  6. AMKHADILKAR

      7 वर्षांपूर्वी

    ठोकळ्यांना खिडकी तज्ञ ही म्हणता येईल. प्रत्येक वाहिनीचे टीव्ही च्या पडद्यावर वेगवेगळ्या खिडक्यांत आपल्याला जगातल्या सर्वच गोष्टीचे ज्ञान असल्याच्या आविर्भावात हे खिडकी तज्ञ बसलेले असतात

  7. Shreekant

      7 वर्षांपूर्वी

    ठोकळा हे समर्पक विशेषण.

  8. VijayGokhale

      7 वर्षांपूर्वी

    Very amusing.

  9. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    व्वा! अगदी टिपीकल चर्चा वाटली टी.व्ही.वरची!

  10. meena

      7 वर्षांपूर्वी

    ठोकळा हे संबोधन खूप आवडलं कारण ते अत्यंत समर्पक आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen