मित्रांनो, दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. दिव्यांचा हा सण. मग हे दिवे कोणतेही असोत. तेल-वात लावून पेटवलेले किंवा विजेचे. या दिव्यांच्या झगमगाटात आपण दिवाळी साजरी करतो. आता तुम्हीही दिवाळी साजरी करत असाल, आईला दिवे लावायला मदत करत असाल. हो ना! पण एक काका आहेत... दिवे जमवणे हाच त्यांचा छंद. आणि या छंदामुळे त्यांचे नाव आता लिम्का बुकमध्ये गेले आहे. त्यांच्याशी गप्पा मारून लिहिलेला हा लेख-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .