... हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
पुनश्च घटका गेली पळें गेलीं जयवंत दळवी | 2 दिवसांपूर्वी आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
ललित साहित्यिक सत्यजित राय विजय पाडळकर | 3 दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
मराठी प्रथम भाषा आणि अस्मिता वसंत आबाजी डहाके | 4 दिवसांपूर्वी वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
पुनश्च कथा :किल्ला वि. स. खांडेकर | 5 दिवसांपूर्वी शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’
वयम् अंजनवेलचं दीपगृह प्रा. सुहास बारटक्के | 7 दिवसांपूर्वी इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.
पुनश्च छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास शं.गो.चट्टे | 2 आठवड्या पूर्वी आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
ललित साहित्य : गजांआडचे मीना वैशंपायन | 2 आठवड्या पूर्वी कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते.