अभूतपूर्व अशा करोना काळाने आपल्या नवीन आव्हानांशी सामना करायला लावलं. आम्हा मुलांच्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालत होते. आनंदकाकांशी बोलून त्यांची उत्तरं मिळाली. निमित्त होतं वयम्, IPH आणि आवाहन चॅनेलने रविवार, २० सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल गप्पांच्या कार्यक्रमाचं. त्या दिवशी आम्हा सर्वांच्या वतीने आमच्यातल्या तिघांनी आनंदकाकांना प्रश्न विचारले. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी काही दिवस आम्ही ‘बहुरंगी बहर’ उपक्रमातील काही मित्रामैत्रिणी वारंवार फोनवर बोलून प्रश्न शेअर करत होतो. स्मृती म्हाळगी, सोहम कुलकर्णी आणि सई काटकर या तिघांनी त्यातील काही निवडक, प्रातिनिधिक प्रश्न कार्यक्रमात विचारले. दोन तासांच्या कार्यक्रमाचे हे थोडक्यात शब्दांकन-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .