या दिवाळी अंकासाठी अभिनेत्री तापसी पन्नूची मुलाखत करण्याचे ठरवले. तापसी पन्नूच का? कारण, तापसीच्या फिल्म करियरला या वर्षी १० वर्षे पूर्ण झाली आहेत. धीट स्वभावाच्या तापसीने अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना समर्थपणे तोंड दिलंय. ती नावाप्रमाणेच ‘फायरी’आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली तापसी मूळची दिल्लीकर आहे. ती शिक्षणाने इंजिनियर आहे. तापसीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. खास तुम्हां वयम् वाचकांसाठी तिने तिची कहाणी सांगितली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .