सोनित सिसोलेकर याला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ जाहीर झाल्याचे समजले आणि आनंद व अभिमानाने ऊर भरून आला. सोनित हा ‘वयम्’ आणि IPHच्या ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पातील आमचा दोस्त. सोनितला मोठा पुरस्कार मिळाल्याचे समजताच आम्ही त्याची ऑनलाइन मुलाखत घेतली. त्यातून उमगलेल्या सोनितचा परिचय करून देणारा हा लेख-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .