माझे किशोरवय- कौशल इनामदार


‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी अभिमान-गीत तुम्ही ऐकलं, पाहिलं असेलच. नसेल ऐकलं तर YouTubeवर search करून जरूर पहा. अनेक उत्तम कलाकारांनी गायलेली सुरेश भटांची ही रचना फार सुंदर जमली आहे. हे गाणं संगीतबद्ध करणारा गुणी संगीतकार म्हणजे कौशल इनामदार. मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स घेऊन पदवी मिळवल्यानंतर कौशलने दोन वर्षं कायद्याचा अभ्यास केला. त्या दरम्यान त्याने टीव्ही मालिकांसाठी लेखनही केलं. संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून शालेय वयात आणि पुढे गायक, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांच्याकडे कौशल संगीत शिकला.‘अमृताचा वसा’ या पहिल्या स्टेज शो नंतर कौशलने पूर्णवेळ संगीतकार म्हणून करियर करण्याचा निर्णय घेतला. ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’, ‘उबंटू’, ‘यलो’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांना त्याने संगीत दिलंय. कितीतरी पुरस्कार कौशलला मिळाले आहेत. स्वतःचे विचार स्पष्टपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने मांडणाऱ्या, स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या, प्रयोगशील संगीतकार कौशल इनामदारचं ‘किशोरवय’ कसं होतं, ते जाणून घेऊया.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen