तुम्हा मुलांना खेळायला खूप आवडतं. शाळा सुटली की कधी एकदा वह्यापुस्तकं घरात टाकून आपण खेळायला बाहेर पडतो असं तुम्हाला होतं. तुम्हाला कदाचित माहित नसेल की अनेक प्राण्यानासुद्धा खेळायला, दंगामस्ती करायला आवडतं. कुत्रा उत्साहानं चेंडूच्या मागे धावतो हे तर तुम्ही पाहिलंच असेल. मांजराचं पिल्लू लोकरीच्या गुंड्याशी खेळतानाही तुम्ही बघितलं असेल. पण केवळ पाळीव प्राणीच नव्हे तर जंगली प्राणी, मासे, कासवं, कांगारू, खारी, कावळे, उंदीर, या सर्वाना इतकंच काय, पण सुसरीनाही खेळायला आवडतं, हे तुम्हाला माहित आहे का?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीमनोरंजक पण उपयुक्त माहिती