नाताळात ख्रिसमस ट्री सजवली जाते. एकमेकांना गुपचूप भेटवस्तू दिल्या जातात. आपले सर्व सण आपल्याला निसर्गाच्या जवळ नेणारे असतात. नाताळ हा सणही निसर्गस्नेही आहे. माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी प्रेमाने वागावे, हाच संदेश आपल्याला नाताळचा सण देत असतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .