‘माझे किशोरवय’मध्ये आज आपण भेटणार आहोत, डॉ. अनिकेत सुळे यांना. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (मानखुर्द) इथे ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे ते महासचिव आहेत. डॉ. अनिकेत सुळे यांनी रुईया महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात B.Sc., IIT मुंबई इथून भौतिकशास्त्रात M.Sc.आणि Astrophysical Institute Potsdam, जर्मनी इथून खगोलशास्त्रात Ph.D. केलं आहे. सध्या खगोल शिक्षण, गणित शिक्षण आणि भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास या विषयांत त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांना विज्ञानाची गोडी कशी लागली, तर्कसंगत विचार करण्याची व सखोल अभ्यासाची सवय कशी जडली, ते आपण जाणून घेऊया.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीठिक वाटला लेख .