खास महिला दिनाच्या निमित्ताने कोर्नेलीया सोराबजी यांच्याबद्दल आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महिलांबद्दल माहिती सांगणारा मार्च २०२२च्या अंकातील संपादकीय लेख-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शुभदा चौकर
3 वर्षांपूर्वीतुमच्यासारखे पुरुष लिंगसमानतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासाला गती देतात। धन्यवाद, तुमच्या प्रोत्साहक प्रतिक्रियेसाठी।
Hemant Marathe
3 वर्षांपूर्वीयामधील स्वतः ची थकते पण करत बसते हे वाक्य एकदम पटलं. आमच्याकडे लहानपणापासून स्वतः ची कामे स्वतः करायला लागलो. आजीकडे असताना आजीला कामात मदत मग दहावीनंतर दोन वर्षे आईकडे असताना घरचं बाहेरचं खूपसं काम मी उरकायचो. लग्नानंतर देखील आम्ही बरोबरीने कामं उरकतो अपवाद फक्त जेवण बनवायचा, तिथे बायकोला लुडबुड चालत नाही. कापून वगैरे दिलेलं चालतं पण प्रत्यक्षात जेवण करायला देत नाही. मग कधी एकटा असताना संधी मिळते. एकंदरीत आम्ही समानता संभाळून संसार करतो.