‘जेम्स वेब’ ही आधुनिक दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात पाठवली गेली आहे. जगाच्या उत्पत्तीच्या अद्भुत व गूढ संकल्पनांचा शोध या टेलिस्कोपच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. एका टेनिस कोर्टच्या आकाराची ही महाकाय दुर्बीण आपल्याला चकित करणारा माहितीचा साठा पाठवेल, असा अंदाज आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .